Similar Products
From the Publisher
Product Information
ज्याला "नवीन व्यवसाय" सुरू करायचा आहे, वाढवायचा आहे अशा सर्व व्यावसायिकांनी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचं स्वप्न आहे अशा सर्वांनी वाचायलाच हवीत अशा 'चार पुस्तकांचा संच. १) स्टार्टअप करणारच उद्योजक होणारच मी (उद्योजक असलेल्या, नसलेल्या, होण्याची इच्छा असलेल्या, प्रत्येकासाठी) लेखक: श्री विठ्ठल कामत २) उद्योजक की यशस्वी उद्योजक-लहान व्यावसायिक ते कंपनीच्या CEO पर्यंत सर्वांना उपयुक्त पुस्तक लेखक: मनोज अंबिके ३) सेल्स सुपरस्टार (विक्री क्षेत्रातील जगप्रसिद्ध प्रशिक्षकाने सांगितलेल्या सेल्स सुपरस्टार बनण्याच्या २१ पद्धती) लेखक: ब्रायन ट्रेसी ४)विक्री कौशल्य (कला, शास्त्र आणि चमत्कार) लेखक: सुब्रतो बागची
Product Details
- Publisher: MyMirror Publishing House Pvt. Ltd.
- Language: Marathi
- Pages: 816
- ISBN: Business Set
- Weight: 850
- Dimensions: 21 cm * 7 cm* 15 cm
- Country: India
- Category: Business Development