Similar Products
From the Publisher
Product Information
ब्रायन ट्रेसी हे जगातील विक्री विषयाचे उत्तम व्याख्याते, प्रशिक्षक तसेच सल्लागार आहेत. आत्तापर्यंत त्यांनी विविध क्षेत्रातील 250,000 लोकांना प्रशिक्षण दिलं आहे. ब्रायन ट्रेसी इंटरनॅशनल या फाउंडेशनची स्थापना करण्यापूर्वी त्यांनी साबण, ख्रिसमस ट्री सारख्या किरकोळ वस्तूंच्या विक्रीपासून ते मोठ्या आर्थिक गुंतवणुकीसाख्या विविध 22 प्रकारच्या व्यवसायांमध्ये विक्रेता म्हणून काम केलं आहे. अनेक प्रकारच्या व्यवसायांसाठी त्यांनी विक्री दल (सेल्स टीम) सुरू करून उत्तम कार्य केलं आहे. ब्रायन ट्रेसी यांनी ‘अतिशय प्रभावी सेल’ या विषयावरील ऑडीओ आणि व्हिडीओ कॅसेटची मालिका विकसित केली आहे. त्यांचं भाषांतर विविध 16 भाषांमध्ये झालं आहे. आज त्यांचा उपयोग विविध 23 देशातून होत आहे. * सेल्समनच्या मनातील भीती व त्यावरील उपाय * सेल्सकॉल्सची प्रभावीपणे तयारी कशी करावी? * विक्रीक्षेत्रात यश मिळवण्याची सूत्रं * विक्रीसाठी आवश्यक संबंध निर्माण करण्यासाठी - रिलेशनशीप सेलिंग मॉडेल * प्रेझेंटेशन स्कील * सेलिंग करताना ग्राहकाकडून येणारे प्रश्न व त्यावरील उत्तरं * विक्री करताना वेळेचं आणि कामाचं नियोजन * सेल क्लोज कसा करावा?
Product Details
- Publisher: Mymirror Publishing House Pvt. Ltd
- Language: Marathi
- Pages: 128
- ISBN: 9789385223488
- Weight: 150 gm
- Dimensions: 21 x 14 x 1 cm
- Country: India
- Category: Business