• Links
      •           

जीवनात बदल घडवून आणणाऱ्या वाचनीय अशा आठ पुस्तकांचा संच

by Dr. A.P.J. Abdul Kalam, Hector Garcia, Manoj Ambike (Author)

Hardcover
₹ 1900




Similar Products


From the Publisher

Product Information

१) २१ ग्रेट लीडर्स..... (विश्वावर ठसा उमटवणाऱ्या नेतृत्वांची कार्यशैली) * नेतृत्वाचे सात पैलू * महान लीडर्सची स्वभाववैशिष्ट्ये * जीवनशैलीतून मिळणारे मार्गदर्शन * 21 लीडर्स आणि त्यांचे गुणविशेष * त्यांच्या जीवनातील प्रेरणादायक प्रसंग * प्रत्येक लीडरकडून मिळणारे नेतृत्वाचे धडे आणि संदेश २) इकिगाई...... (Art of staying Young.. while growing Old..) जपानी लोक असं मानतात की, प्रत्येक माणसाचा इकिगाई असतोच. या पुस्तकामुळे आपल्यालाही आपला इकिगाई सापडायला नक्कीच मदत होईल. ३) असे घडवा तुमचे भविष्य...... ( विचारांना नवी दिशा देणारं प्रेरणादायी पुस्तक) २००२ पासून २००७ पर्यंत डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी भारताचं राष्ट्रपती पद भूषवलं. हे पुस्तक संपूर्ण आणि सार्थक जीवन जगण्याची प्रेरणा देते. ४) मनाची कल्पनाशक्ती कशी वापराल..... (पॉवर ऑफ इमॅजिनेशन) आपण जेव्हा आपल्या मनात एखादा विचार धरून ठेवतो, तो विचार ज्वलंत असतो, मनाला दिलेलं चित्र जेव्हा ज्वलंत असतं तेव्हा त्याचा परिणाम शरीरावर तर होतोच होतो त्याचबरोबर आजूबाजूच्या वातावरणावर, आजूबाजूच्या परिस्थितीवर, आजूबाजूच्या जगावरदेखील होतो. ५) योग्य निर्णय कसे घ्यावे...... (योग्य निर्णय घेऊन यशस्वी होण्याची कला) यशस्वी आणि अयशस्वी व्यक्तींमध्ये फरक असतो तो फक्त निर्णयाचा. यशस्वी व्यक्ती आपल्या जीवनातील अधिकतर निर्णय योग्य घेते तर अयशस्वी व्यक्तीचे बहुतेक निर्णय चुकीचे सिद्ध होतात. लेखकाने अतिशय रोचकपणे, यशस्वी लोकांची उदाहरणे देत आणि केस स्टडीज् द्वारे योग्य निर्णय घेण्याचे फॉर्म्युले सादर केले आहेत. ६) इचिगो इची..... (प्रत्येक क्षणाला अविस्मरणीय करण्याची जपानी पद्धत....) 'प्रत्येक क्षण वर्तमानात जगा', आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना जीवनात एकदाच घडत असते. यामुळेच प्रत्येक क्षण अनमोल आहे आणि त्याची एखाद्या खजिन्यासारखी साठवण करायला हवी. इचिगो इची या प्रेरणादायी पुस्तकामध्ये आपल्याला जपानी जीवनशैलीतून कित्येक गोष्टी शिकायला मिळतात. ७) फॉरेस्ट बाथिंग...... (हरित वनातील स्नान) ऊर्जा पुनः प्राप्त करण्याची 'शिनरिन-योकु' पद्धती. या पुस्तकात लेखकांनी हिरवाईचे मानवाच्या तनामनाला होणारे फायदे अगदी सहजसुंदर भाषेत सांगितले आहेत.




Product Details

  • Publisher: Mymirror Publishing House Pvt. Ltd
  • Language: Marathi
  • Pages: 1600
  • ISBN: Jeevan Badal Set
  • Weight: 1600 gm
  • Dimensions: 24 cm * 16 cm* 16 cm
  • Country: India
  • Category: Mymirror Publishing House Pvt. Ltd



About Author Information




Random Products