Similar Products
From the Publisher
Product Information
प्रत्येक गोष्ट दोनदा तयार होते, आधी आपल्या मनात आणि मगच वास्तवात.... विचार येत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. कोणतीही गोष्ट कृतीमध्ये येण्याआधी ती विचारांमध्ये येत असते. जर विचारांना योग्य दिशा देण्याची कला अवगत झाली तर साहजिकच कृतीमध्ये बदल घडेल व त्याचे सकारात्मक परिणाम मिळतील. आपल्या आंतरिक शक्तींना ओळखून यशस्वी होण्याचा मार्ग सांगणार्या पाच मराठी पुस्तकांचा संच.
Product Details
- Publisher: MyMirror Publishing House Pvt. Ltd.
- Language: Marathi
- Pages: 968
- ISBN: Manaat Jagaat 5 Book Set
- Weight: 950 gm
- Dimensions: 21 cm * 10 cm* 14 cm
- Country: India
- Category: Mind Body Spirit