Similar Products
From the Publisher
Product Information
आयएएस परीक्षेच्या तयारी संदर्भात तुमची कोणतीही समस्या असू द्या, या पुस्तकात तुम्हाला त्याचे उत्तर मिळेलच. - पूर्वपरीक्षा, मुख्यपरीक्षा तसेच इंटरव्ह्यूच्या बाबतीतीलच नव्हे तर तुमच्या मानसिक समस्यांचीही उत्तरे तुम्हाला यात मिळतील. हे पुस्तक तुमच्याशी सरळ सरळ संवाद साधतं, तोही सविस्तर आणि साध्या सोप्या भाषेत. इतकं की, काही समजलं नाही असं राहणारच नाही. परीक्षेच्या तयारी संबंधित केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर प्रॅक्टिकली काम कसं करायचं हे या पुस्तकात दिलेलं आहे. ज्याचा वापर करून तुम्ही आश्चर्यजनक रिझल्ट मिळवू शकाल. खरंतर हे पुस्तक म्हणजे, आयएएसचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी एक ‘चालता-बोलता कोचिंग क्लास' आहे, एक हँडबुक आहे, एक प्रकारचा 'एनसायक्लोपीडिया'च आहे असं म्हणता येईल.
Product Details
- Publisher: MyMirror Publishing House Pvt. Ltd.
- Language: Marathi
- Pages: 320
- ISBN: 9789385223471
- Weight: 250 gm
- Dimensions: 21 x 14 x 1 cm
- Country: India
- Category: Education