• Links
      •           

चॉकलेट सम्राट मिल्टन हर्षी (Chocolate Samrat Miltan Hurshey)

by Nilima karmarkar (Author)

Hardcover
₹ 150




Similar Products


From the Publisher

Product Information

प्रत्येकाला आयुष्यात चॉकोलेटची चव चाखायला मिळाली पाहिजे. ती केवळ श्रीमंतांची मक्तेदारी राहता कामा नये. - मिल्टन हर्षी * अपयशातून फिनिक्स भरारी घेणार्‍या अवलियाचा प्रेरणादायक जीवनपट. * लाखो प्रयोग करून सर्वोत्तम चवीचे चॉकलेट बनविणारा चॉकलेटियर. * सर्वसामान्य मुलगा ते चॉकलेट सम्राटपर्यंतचा प्रवास. * धंद्यातील रोलर कोस्टर सांभाळत मोठी झेप. * अतिशय स्वस्त दरात घराघरात चॉकलेट कसं पोहोचलं? * व्यावसायिकतेपेक्षाही भावनांना प्राधान्य देत समाजोपयोगी कार्य. * मिल्टन हर्षी स्कूल - जगातील सर्वात श्रीमंत अनाथाश्रमाची उभारणी. * स्वीटेस्ट टाऊन ऑन अर्थ आणि हर्षी मेडिकल सेंटरची निर्मिती. * घरगुती चॉकोलेट उद्योगाचे, रोज 80 मिलियन चॉकलेटस् निर्मिती करणार्‍या उद्योगात रूपांतर.




Product Details

  • Publisher: Mymirror Publishing House Pvt. Ltd
  • Language: Marathi
  • Pages: 144
  • ISBN: 9789388550123
  • Weight: 150 gm
  • Dimensions: 21 x 14 x 1 cm
  • Country: India
  • Category: Biography



About Author Information




Random Products