• Links
      •           

स्टुडंट आणि टाईम मॅनेजमेंट (Student Aani Time Management)

by Dr. Vijay Agrawal (Author)

Hardcover
₹ 175




Similar Products


From the Publisher

Product Information

डॉ. विजय अग्रवाल हे माजी राष्ट्रपती डॉ. शंकरदयाल शर्मा यांचे खासगी सचिव होते. सिव्हिल सर्व्हिसमध्ये ते 1983 साली दाखल झाले. पुढे डॉ. अग्रवाल यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि सध्या अभ्यास, लेखन तसेच आयएएसची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचा वेळ देत आहेत. त्यांची योग्य निर्णय कसे घ्यावे, मन जिंका जग जिंका, तुम्ही IAS कसे व्हाल, असा करा अभ्यास ही पुस्तके अत्यंत लोकप्रिय आहेत. ते स्वतः अनेक विश्वविद्यालये तसेच राष्ट्रीय स्तरावरील संस्थांसाठी सन्माननीय मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. वेळ कसा वाचवावा कशी असावी दिनचर्या टाईम मॅनेजमेंट वर्कशॉप विद्यार्थ्यांचा वेळ आणि यश वेळ आणि व्यक्तिमत्त्वाचं नातं वेळेचे विभाजन कसे करायचे? विद्यार्थ्यांना रात्रंदिवस झोप का येते? वेळेचे व्यवस्थापन म्हणजे नक्की काय?




Product Details

  • Publisher: Mymirror Publishing House Pvt. Ltd
  • Language: Marathi
  • Pages: 192
  • ISBN: 9789388550017
  • Weight: 200 gm
  • Dimensions: 21 x 14 x 2
  • Country: India
  • Category: Education



About Author Information




Random Products