• Links
      •           

एफर्टलेस | Effortless (Marathi)

by Greg Mckeown (Author)

Hardcover
₹ 250




Similar Products


From the Publisher

Product Information

सर्वात महत्त्वाचे काम सर्वात सोप्या मार्गाने करा न्यूयॉर्क टाईम्स बेस्टसेलर इसेंशियलिझमचे लेखक सादर करत आहेत, एक असं मार्गदर्शक पुस्तक, जे तुम्हाला लक्ष्यप्राप्तीसाठी सक्षम बनवेल, ज्याची सुरुवात एका साध्या-सोप्या सिद्धांताने होते, सगळ्याच गोष्टी कठीण असणं गरजेचं नाही. * तुम्ही खूप वेगाने धावताय पण तरीही ध्येयाच्या दिशेने थोडंही पुढे सरकत नाही ? * काहीतरी मोठं काम करायचंय, मोठं योगदान द्यायचंय पण ऊर्जा कमी पडते ? *कामांमुळे इतके वैतागले आहात का की वाटतं आता सगळं सहन करण्यापलीकडे गेलंय ? *महत्त्वाची कामं, जेवढा विचार केला होता त्यापेक्षा जास्तच कठीण वाटत आहेत ? जर तुमचं यापैकी एखाद्या किंवा सगळ्या प्रश्नांचं उत्तर 'हो' असं असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. जर तुमची ऊर्जा अनावश्यक कामांमध्येच खर्च होत असेल आणि आवश्यक कामं करण्यासाठी तुमच्यात त्राणच उरत नसेल, तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. ओघवती भाषा, रोजच्या जीवनातील उदाहरणं देत एफर्टलेस पुस्तक तुम्हाला सांगेल की, तुम्ही सगळं कसं सहजतेने बदलू शकता; सर्वात महत्त्वाच्या गोष्टींना सहज-सोप्या बनवू शकता. आजकालच्या जीवनात जेव्हा लोक अतिरिक्त कामाच्या ओझ्याखाली दबून, थकून जातात अशा वेळी ग्रेक मॅकेऑनचं हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं ठरतं. - डॅनियल एच. पिंक, न्यूयॉर्क टाईम्स बेस्टसेलर पुस्तके 'व्हेन', 'ड्राईव्ह' आणि 'टु सेल इज ह्युमन' या पुस्तकांचे लेखक.




Product Details

  • Publisher: Mymirror Publishing House Pvt. Ltd
  • Language: Marathi
  • Pages: 248
  • ISBN: 9789391282554
  • Weight: 250 gm
  • Dimensions: 21 x 14 x 2
  • Country: India
  • Category: Self Help



About Author Information




Random Products