Similar Products
From the Publisher
Product Information
दत्त शिखरावर कायमच मन अडकून राहिलेले असते, तिथे मिळणारे मानसिक समाधान आजपर्यंत मला तरी कुठे अनुभवास आले नाही. आजवर अनेकदा 'गिरनार'ला जाणे झाले कधी तासभर, तर कधी दोन मिनिटे तिथे वेळ मिळाला, पण जे मिळाले त्यात कायम समाधान होते. म्हणूनच की काय दत्त महाराजांनी प्रत्येक हट्ट पुरवला आणि आजही पुरवत आहेत. बरीच मंडळी मागे लागतात की, 'आम्हालासुद्धा तुमच्या सोबत घ्या', पण काय उपयोग? आणि कशासाठी? फक्त रितेश आणि आनंद सोबत येऊन काही अनुभूती येणार नाही. अनुभूती मिळेल ती तुमच्या श्रद्धेने, तुमच्या स्व-कष्टाच्या साधनेने. उगाच ओढून-ताणून काही मिळत नाही, त्यासाठी साधना महत्त्वाची.
Product Details
- Publisher: Mymirror Publishing House Pvt. Ltd
- Language: Marathi
- Pages: 144
- ISBN: 9789388550086
- Weight: 150 gm
- Dimensions: 21 x 14 x 1 cm
- Country: India
- Category: Mymirror Publishing House Pvt. Ltd