• Links
      •           

वैदिक गणित (Vaidik Ganit)

by Prasad Dhapare (Author)

Hardcover
₹ 125




Similar Products


From the Publisher

Product Information

स्पर्धा परीक्षा, शालेय विद्यार्थी व सर्वांसाठीच गणिते सोडवण्याची पारंपरिक शास्त्रोक्त पद्धत सहज सोपे वैदिक गणित * चुटकीसरशी मोठमोठाली गणिते सोडवण्याची सोपी पद्धत. * बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार तसेच वर्गमूळ, वर्ग, घनमूळ... हेसुद्धा मनातल्या मनात. * लांबलचक पायर्‍यांऐवजी एका ओळीत उत्तर. * स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. * गणिताची भीती घालवून आत्मविश्वास वाढवा. * कागद-पेनशिवायही मोठमोठाली गणिते त्वरित सोडवा. * स्पर्धा परीक्षा व स्कॉलरशीप परीक्षांसाठी महत्त्वाच्या टीप्स. * प्रत्येक प्रकरणानंतर दिलेल्या स्वाध्यायच्या माध्यमातून सराव.




Product Details

  • Publisher: Mymirror Publishing House Pvt. Ltd
  • Language: Marathi
  • Pages: 192
  • ISBN: 9789385223297
  • Weight: 200 gm
  • Dimensions: 21 x 14 x 1
  • Country: India
  • Category: Education



About Author Information




Random Products